सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार,३ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० 
“आज चांगला दिवस, ” 
चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा (संध्याकाळी ६.३५ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दानधर्म कराल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आध्यत्मिक प्रगती साधेल.       
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम लाभाचा दिवस आहे. अडथळे दूर होतील. कामात प्रगती होईल. 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आळस झटका. कामात चालढकल नको. अचानक धनलाभ होऊ शकतो. संमिश्र दिवस आहे.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्यदायी दिवस आहे. मन शांत ठेवा.  वादविवाद टाळा. 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवस संमिश्र आहे. महत्वाची कामे आज नकोत. कुलदेवतेची उपासना करा.   
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अडथळे दूर होतील. मार्ग सापडेल. यश मिळेल. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) खर्चात वाढ होऊ शकते. प्रलोभने टाळा. अडचणींवर मात करा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरात काही महत्वाचे बदल कराल. मातेकडून लाभ होतील. मन स्थिर ठेवा. 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम लाभ होतील. अंतर्मुख व्हाल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सद्गुरू सान्निध्य लाभेल. अध्यात्मिक उन्नती होईल. लाभदायक दिवस आहे. 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संयम ठेवा. प्रगतीस उत्तम कालावधी आहे. सूचक घटना घडतील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)