सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य गुरूवार,२५ मार्च २०२१

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज सकाळी १०.०० नंतर चांगला दिवस, आमलकी एकादशी  आहे.” 
चंद्रनक्षत्र – आश्लेषा 
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.(संपर्क – 8087520521)

Rashi Bhavishya Today  

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. कुटुंबाला वेळ द्या. संवाद साधा.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मनासारख्या घटना घडतील. शत्रू पराभूत होतील. आनंदी दिवस आहे. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) लाभ होतील. कामे मार्गी लागतील. चिंता दूर होईल.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मनावर ताबा ठेवा. कणखर भूमिका घ्या. सौख्य लाभेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढू शकतो. अनामिक भय दाटून येईल. आज महत्वाची कामे नकोत. 

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक आवक चांगली राहील.    

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सौख्य लाभेल. कामे मार्गी लागतील. उत्साह वाढेल.  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या भेटीगाठी होतील. अचानक धनलाभ संभवतो. छोटे प्रवास घडतील.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामात अडथळे येऊ शकतात. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. योग्य काळजी घ्या. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक प्राप्तीचा दिवस आहे. कामास गती मिळेल. प्रसन्न वाटेल. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम लाभ होतील. अडथळे दूर होतील. प्रवास कार्यसाधक होतील. 

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) कामात विघ्ने येतील. तब्येतीची काळजी घ्या. उपासना करा. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
Ac square