सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार,१२ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० 
“आज शुभ दिवस, गुरू द्वादशी, वसूबारस आहे” 
चंद्रनक्षत्र: हस्त
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. व्यवसायात यश मिळेल. मनासारखी कामे होतील.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) महत्वाचे करार आज नकोत. कामात अडथळे येऊ शकतात. संयम ठेवा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मन:शांती मिळेल. गृहसौख्य लाभेल. आनंदी राहाल

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) शब्दास मान मिळेल. कुटुंबास वेळ द्याल. मान सन्मान वाढतील. 

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मन आनंदी राहील. मौल्यवान खरेदी कराल. संध्याकाळ आनंदात जाईल.  

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मन उदास होऊ शकते. अडचणीत वाढ होईल. लवकरच सर्व काही ठीक होईल. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मन प्रसन्न राहील. उत्साह वाढेल. सौख्य लाभेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. काळजीपूर्वक कामे करा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्साह कमी होईल. शांतता राखा. उपासना आवश्यक आहे. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामाचा ताण वाढेल. विश्र्नातीची गरज भासेल. आरोग्य संभाळा.   

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. व्यर्थ बाबतीत वेळ वाया घालवू नका. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली