सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार,२६ नोव्हेंबर २०२०

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज अनिष्ट दिवस, भागवत एकादशी, तुलसी विवाह आरंभ, चातुर्मास समाप्ती” 
चंद्रनक्षत्र: रेवती (रात्री ९.२० पर्यंत) 

मेष:- खर्चिक दिवस आहे. प्रवासात अडचणी येतील. मौल्यवान वस्तू सांभाळा. 

वृषभ:- आनंदी दिवस आहे. प्रगतीचा कालावधी आहे. लाभाचे निर्णय होतील. 

मिथुन:- संमिश्र दिवस आहे. कामात मन रमेल.  धावपळ वाढेल. नवीन ओळखी होतील.

कर्क:- फारसा अनुकूल दिवस नाही. दगदग वाढेल. वरिष्ठ नाराज होतील.       

सिंह:-  आर्थिक लाभ होतील. समाधानकारक कामे होतील. आरोग्य संभाळा. 

कन्या:- विवाह संबंधात घाई नको. जोडीदाराला समजून घ्याल. शुभ समाचार समजतील.

तुळ:-उत्तम आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल. 

वृश्चिक:-  खुश खबर मिळेल. पराक्रम गाजवाल. परीक्षेत यश मिळेल.  

धनु:-  घरात मोठे बदल कराल. मौल्यवान खरेदी होईल. आनंदी राहाल. 

मकर:-उत्तम लाभ होतील. सौख्य लाभेल. प्रगती होईल. मान – सन्मान मिळतील. 

कुंभ:- उत्तम संवाद साधाल. आनंदात दिवस व्यतीत होईल. जुन्या  ओळखीचे लोक भेटतील.

मीन:- यशस्वी दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. चैन कराल.  

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली