सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार, ८ जुलै २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३००
“आज वर्ज्य दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र: मृग(रात्री ८.५९ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कठोर भूमिका घ्याल. तुमचे वेगळे रूप दिसेल. निश्चयी व्हाल.     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) शब्द देताना काळजी घ्या. अति आत्मविश्वास टाळा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) चुकीचे निर्णय होऊ शकतात. आर्थिक हानी संभवते. तूर्त मोठे करार नकोत. 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम कालावधी आहे. आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. संध्याकाळ संमिश्र आहे.  
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वरिष्ठ त्रास देतील. वाद विवाद टाळा. खर्चात वाढ संभवते. 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. व्यवसायात यश मिळेल.  
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उष्णतेचे विकार संभवतात. दगदग वाढेल. मानसिक तणाव निर्माण होईल. ध्यानधारणा करा.  
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अचानक धनलाभ संभवतो. जेष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. येणी वसूल होतील.  
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. मन शांत ठेवा. वाहन जपून चालवा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यवसायात यश मिळेल. आर्थिक प्रगती होत राहील. जोडीदाराशी वाद टाळा. 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) शत्रूपिडा जाणवेल. स्पर्धेत अधिक मेहनत करावी लागेल. शांत आणि संयमी राहणे हितकारक आहे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) खर्चात वाढ संभवते. कामात अडथळे येतील. महत्वाचे करार आज नकोत. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)