सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार,२७ एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०”आज क्षय दिन, हनुमान जयंती आहे”
चंद्र नक्षत्र – स्वाती (रात्री ८.०८ पर्यंत)
(Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   

मेष:- दीर्घकालीन लाभ होईल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शुभ समाचार समजतील.     
वृषभ:- उत्तम दिवस आहे. उत्साह वाढेल. आर्थिक प्राप्ती होईल. 
मिथुन:- कामात अडथळे येतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे आज नकोत. 
कर्क:- घरात शांतता राखा. हितशत्रू डोके वर काढतील. वास्तूत बदल संभवतो. 
सिंह:- यशस्वी दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. धनलाभ होतील.  
कन्या:- कठोर बोलणे टाळा. संयम ठेवा. कौटुंबिक कलह मिटतील. 
तुळ:- कामात दगदग होईल. क्रोध आवरा. आनंदी रहा. 
वृश्चिक:-  अंदाज अचूक ठरतील. मन काहीसे उदास राहील. हानी होऊ शकते.
धनु:- उत्तम दिवस आहे. येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो. 
मकर:- अधिकारात वाढ होईल. कामाचे कौतुक होईल. मन प्रसन्न राहील.   
कुंभ:- नात्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका. प्रिय जनांची आठवण येईल.   
मीन:- मानसिक त्रास संभवतो. विनाकारण शत्रुत्व निर्माण होऊ शकते.  
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)