सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य मंगळवार,६ एप्रिल २०२१

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे” 
चंद्रनक्षत्र – श्रवण (रात्री २.३५ पर्यंत)

Rashi Bhavishya Today 

मेष:- कामाच्या ठिकाणी मन रमेल. क्रोध सांभाळा. संधी प्राप्त होतील.       

वृषभ:- सौख्य लाभेल. राजकारणात पडू नका. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. 

मिथुन:- नवीन अनुभव मिळतील. सुखाचे दालन उघडेल. कठोर मेहनत मात्र आवश्यक आहे.

कर्क:- मन गुंतेल. प्रेमात यश मिळेल. कुटुंबास वेळ द्याल. शत्रू पराभूत होतील. 

सिंह:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. आर्थिक आवक चांगली राहील. यश मिळेल.   

कन्या:- कामात अडथळे येतील. नात्यात वाद नकोत. अचानक धनलाभ संभवतो.  

तुळ:- मन अस्वस्थ राहील. हुरहूर वाटेल. संयम आवश्यक आहे. 

वृश्चिक:- कामास गती येईल.  मानसिक समाधान लाभेल. परिस्थितीत सुधारणा होईल.

धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. खर्चात वाढ होईल. 

मकर:- दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. 

कुंभ:- संमिश्र दिवस आहे. मन प्रसन्न ठेवा. अध्यात्मिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे. 

मीन:- आर्थिक प्राप्ती मनासारखी होईल. सर्वार्थाने प्रगती करणारा दिवस आहे. आनंदी राहाल. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
Ac square