सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार,२२ डिसेंबर २०२०

Rashi Bhavishya Today ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज दुपारी १२.०० नंतर चांगला दिवस आहे” 
चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा (रात्री १.३७ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आध्यत्मिक उन्नती होईल. आत्मिक समाधान लाभेल. प्रश्न सुटतील.     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन फायदा होईल. मन आनंदी राहील. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. सामाजिक कामात वेळ व्यतीत कराल. कामाचा ताण वाढेल. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) जेष्ठ व्यक्तींकडून लाभ होतील. नात्यात संवाद होईल. शिक्षण संबंधित कामे मार्गी लागतील. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पीडादायक दिवस आहे. आरोग्य सांभाळा. विश्रांती घ्या. महत्वाचे करार आज नकोत.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उघड शत्रू त्रास देतील. वाद विवादात माघार घ्याल. भागीदारी व्यवसायात  लक्ष द्या.  

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा. नवीन कल्पना सुचतील. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आजचा दिवस संमिश्र आहे. रोजचे काम चालू ठेवा. संततीशी संवाद साधा. 

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरात वातावरण अस्वस्थ राहू देऊ नका. कुटुंबात मतभेद संभवतात. प्रलोभने टाळा. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. वेळ दवडू नका. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) खर्चात वाढ होणार आहे. मात्र तुमच्या शब्दास मान मिळेल. शब्द जपून द्या.  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आत्मिक समाधान लाभेल. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. आध्यत्मिक उन्नती होईल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ Rashi Bhavishya Today या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)