सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार, २९ डिसेंबर २०२० 

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज सकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस, श्री. दत्तात्रेय जयंती आहे” 
चंद्रनक्षत्र: मृग (संध्याकाळी ५.३२ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम लाभ होतील. व्यवसायात दबदबा वाढेल. येणी वसूल होतील.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) स्पष्ट बोलणे हिताचे आहे. कुटुंबास मान मिळेल. डोळ्याचा त्रास जाणवेल. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मन अस्थिर राहील. महत्वाची कामे आज नकोत. खर्चात वाढ संभवते.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कटकटी वाढतील. विनाकारण वाद विवाद होतील. वरिष्ठांशी जुळवून घ्या. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) लाभदायक दिवस आहे. तुमचा वरचष्मा राहील. संधी चालून येतील.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कामाच्या ठिकाणी खटके उडू शकतात. वाद टाळा. कामाचा बोजा वाढेल. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रवासात अडचणी येऊ शकतात. सरकारी कामे मार्गी लागतील. नात्यातून लाभ होतील. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) विनाकारण अस्वस्थ वाटेल. महत्वाची कामे आज नकोत. दगदग वाढेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भागीदारी व्यवसायात वितुष्ट निर्माण होऊ शकते. सोबत काम करणाऱ्या कडून त्रास संभवतो. जोडीदाराला विश्वासात घ्या. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम आर्थिक लाभ होतील. संधी चालून येतील. महत्वाची कामे पूर्ण होतील. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) गैरसमज होऊ देवू नका. संवाद साधा. नाते सांभाळा. कुलदेवतेची उपासना करा. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) गृह कलह टाळा. कामाचा ताण वाढेल. धावपळ होईल. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)