सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार, ९ फेब्रुवारी २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
आज प्रतिकूल दिवस, भौम प्रदोष आहे.
चंद्र नक्षत्र – पूर्वा आषाढा   (दुपारी २.३९ पर्यंत)

मेष:- मौल्यवान खरेदी होईल. आनंदी कालावधी आहे.          

वृषभ:- धनलाभ होईल. कामे मार्गी लागतील. थकवा जाणवेल.  

मिथुन:- गैरसमजातून त्रास संभवतो. प्रेमात यश मिळेल. 
कर्क:- आर्थिक घोडदौड चालूच राहील. चैनीवर खर्च कराल. व्यसने टाळा.  

सिंह:- संतती संबंधित शुभ समाचार समजतील. विरोधक पराभूत होतील. छोटा प्रवास घडेल.  

कन्या:-आर्थिक आघाडी मजबूत होईल. प्रगतीचा कालावधी आहे. 

तुळ:- आज देखील मन प्रसन्न करणारा दिवस आहे. वेळ दवडू का. आर्थिक आवक जोरदार होणार आहे. 

वृश्चिक:- आर्थिक आवक आणि जावक सारखीच राहील. चैनीवर खर्च कराल.

धनु:- मन आनंदित करणारा दिवस आहे. विजयी करणारा कालावधी आहे. मित्रमंडळी भेटतील. 

मकर:- आर्थिक प्राप्ती होईल. प्रसंगी तुम्ही आज तडजोड कराल. मित्र निवडताना काळजी घ्या. 

कुंभ:- आर्थिक लाभ होतच आहेत. मना सारखी कामे पार पडतील.   

मीन:- फारसे नाविन्यपूर्ण असे काहीही नाही. नेहमीचे कामकाज चालू राहील. लवकरच खुशखबर मिळेल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली