सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार,१ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहूकाळ- दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० आज चंद्र ‘धनिष्ठा’ नक्षत्रात आहे. अनिष्ट दिवस आहे.
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   
मेष:- अनुकूल दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. दबदबा राहील.     
वृषभ:- कामाच्या ठिकाणी मान राहील. विरोधक नामोहरम होतील. मन प्रसन्न राहील. 
मिथुन:- हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची आज काळजी घ्या.
कर्क:- वाहने जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. मन शांत ठेवा. 
सिंह:- जोडीदारासाठी खर्च कराल. प्रतिस्पर्धी आव्हान देतील. मात्र विजय तुमचाच होईल.   
कन्या:- आर्थिक प्राप्तीसाठी अतिउत्तम दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. अनुकूल दिवस आहे. 
तुळ:- कामात अडथळे येतील. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. स्पर्धेत मात्र यश मिळेल. 
वृश्चिक:- आरोग्याची चिंता निर्माण होईल. शत्रूत्रास जाणवेल. आज कमी बोलणे हिताचे आहे.
धनु:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. धनलाभ होणार आहे. आळस झटकून कामाला लागा. 
मकर:- खर्चात वाढ होणार आहे. फार चिंता करू नका. ध्यान धारणा करा. 
कुंभ:- मेजवानी मिळेल. मात्र गुप्तशत्रूपासून दूर रहा. ज्ञानधारण करा.  
मीन:- खर्चात वाढ होणार आहे. त्याची भरपाई नंतर होईल. क्रोध आवरा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)