सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार, २२ जून २०२१

ज्योतिषी पं. मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० आज चंद्र गुरूच्या ‘विशाखा’ नक्षत्रात आहे.
आज दुपारी २.०० नंतर चांगला दिवस, भौमप्रदोष आहे. ( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)    

मेष:- अध्यात्मिक अनुभूती मिळेल. बाकी कामास फारसा अनुकूल दिवस नाही. महत्वाचे करार आज नकोत.       
वृषभ:- जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. नवनवीन कल्पना सुचतील. मात्र अंमलबजावणी करण्यास वेळ लागणार आहे. 
मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कर्जे मंजूर होतील. कामास गती मिळेल. 
कर्क:- आर्थिक बाबतीत समाधानी राहाल. स्पर्धेत यश मिळेल. सौख्य लाभेल.
सिंह:- खर्चात वाढ होईल. कामे रेंगाळतील. महत्वाची कामे आज नकोत.
कन्या:- आर्थिक आवक चांगली राहील. गृहसौख्य लाभेल. मन शांत राहील.  
तूळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. नाव होईल. मान सन्मान मिळतील.   
वृश्चिक:- मन प्रसन्न राहील. कलाप्रांतात चमक दाखवाल. मन दोलायमान होईल. 
धनु:- धार्मिक कामासाठी खर्च कराल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. विचारपूर्वक निंर्णय घ्या. 
मकर:- उत्तम दिवस आहे. संधी दवडू नका. नवीन व्यवसाय सुरू कराल.
कुंभ:- अध्यात्मिक अनुभूती मिळेल. विनाकारण खर्च वाढेल. मन शांत ठेवा. 
मीन:- सौख्य लाभेल. स्वप्ने साकार होतील. कुलदेवतेची उपासना करा. अडचणी दूर होतील.  
Mangesh Panchakshari
ज्योतिषी पं. मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)