सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार, ८ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“दुपारी वर्ज्य दिवस आहे.” 
चंद्रनक्षत्र – कृतिका
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आनंदी राहाल. समाधान लाभेल. सुखाची अनुभूती मिळेल.     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अन्नदान करणे लाभदायक ठरेल. मन शांत ठेवा. उधारी त्रासदायक ठरेल.  
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. कामे उरकून घ्या. खर्चात वाढ होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभाचा दिवस आहे. मान सन्मान मिळतील. संपर्क वाढेल. ओळखी होतील. 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्साह वाढेल. जबाबदारीच्या ठिकाणी नेमणूक होईल. कामे मार्गी लागतील.  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अचानक धनलाभ होईल. मनाची चलबिचल होईल. निर्णय त्वरित घ्या. 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घाई नको. आरोग्याच्या तक्रारीमुळे कामास विलंब लागू शकतो. संथपणे सुरुवात होईल. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमचा अहंकार वाढू देऊ नका. संशयकल्लोळ टाळा. नम्रता आवश्यक आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. उत्तम दिवस आहे. 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्या कल्पनेला पंख फुटतील. उत्तुंग भरारी घ्याल. पराक्रम गाजवाल. 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामाची सुरुवात काहीशी संथ होईल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वास्तूत शांतता राखा. 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभाचा दिवस आहे. लेखकांना यश मिळेल. नात्यातून चांगला प्रतिसाद मिळेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)