सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य मंगळवार,१६ मार्च २०२१

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज उत्तम दिवस आहे” शुक्र मीन राशीत उच्च ठिकाणी प्रवेश करत आहे.
चंद्र नक्षत्र – अश्विनी (अहोरात्र)

मेष:- अनुकूल शुक्र भौतिक लाभ देईल. विचारपूर्वक निर्णय घ्या. संयम आवश्यक आहे. प्रतिष्ठा सांभाळा.   
वृषभ:- सौख्य लाभेल. आरोग्य सांभाळा. मानसिक शांततेची गरज भासेल.     
मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. दीर्घकालीन लाभ होतील.  
कर्क:- संमिश्र दिवस आहे. काळजीपूर्वक निर्णय घ्या. मन शांत ठेवा.
सिंह:- अचानक धनलाभ होऊ शकतो. सूचक घटना घडतील. गुंतवणूकीतून लाभ होतील. 
कन्या:- दगदग जाणवेल. प्रवासात काळजी घ्या. विंचू काट्याचे भय आहे. 
तुळ:- विरोधक पराभूत होतील. यश मिळेल. आरोग्य संभाळा. 
वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अचानक धनलाभ होतील. संधी चालून येतील.
धनु:- संमिश्र दिवस आहे.  काळजी वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. संध्याकाळ आनंदात जाईल. 
मकर:- वाद विवाद टाळा. इतरांना समजून घ्या. अनामिक भय दाटून येईल. 
कुंभ:- सौख्याचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. 
मीन:- इतरांच्या वादात पडू नका. नमते घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
Ac square