सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य मंगळवार, २ मार्च २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज उत्तम दिवस, अंगारकी चतुर्थी आहे” (मुंबई चंद्र उदय रात्री ९.५१)
चंद्र नक्षत्र – चित्रा 

मेष:- चैनीवर खर्च कराल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराशी वाद टाळा.     

वृषभ:- उत्तम यश मिळेल. कामे मार्गी लागतील. कठोर निर्णय घ्याल. 

मिथुन:- कामात अडथळे येतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे आज नकोत.

कर्क:- व्यक्तींना ओळखा.  हितशत्रू डोके वर काढतील. आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह:- यशस्वी दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. धनलाभ होतील.  

कन्या:- कठोर बोलणे टाळा. संयम ठेवा. घाई गडबड नको. 

तुळ:- आत्मविश्वास वाढेल. नेमकी भूमिका घ्याल. कामात दगदग होईल. 

वृश्चिक:- खर्च वाढवणारा दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. कायदेशीर कामात यश मिळेल. श्री. गणेश उपासना करा.

धनु:- उत्तम दिवस आहे. येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो. 

मकर:- अधिकारात वाढ होईल. कामाचे कौतुक होईल. छोटे प्रवास घडतील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.   

कुंभ:- सौख्य लाभेल. नात्यातून लाभ होतील. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. 

मीन:- मानसिक त्रास संभवतो. विनाकारण शत्रुत्व निर्माण होऊ शकते. शर. गणेश आराधना लाभदायक ठरेल. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today -कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
Ac square