सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य मंगळवार,२३ मार्च २०२१

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today  – राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० “आज चांगला  दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू (रात्री १०.४५ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या. . (संपर्क – 8087520521)  

 Rashi Bhavishya Today   

मेष:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. अध्यात्मिक ओढा वाढेल. आरोग्य संभाळा.       

वृषभ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. संधीचे सोने करा. मन आनंदी राहील. 

मिथुन:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. हुरहूर जाणवेल. गुंतवणूक जपून करा.

कर्क:- प्रतिकूल ग्रहमान आहे. शक्यतो महत्वाची कामे आज नकोत. विचारपूर्वक निर्णय घ्या. घाई करू नका. 

सिंह:- आज महत्वाची कामे पूर्ण करा. धावपळ वाढेल. मात्र यश मिळेल. संध्याकाळ विश्रांतीची.  

कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कर्जे मंजूर होतील. पैशांची तजवीज होईल. व्यवसायात यश मिळेल.  

तुळ:- आज ग्रहमान अनुकूल आहे. कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न राहील. 

वृश्चिक:- आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. अडथळे दूर होऊ लागतील. मार्ग सापडेल.

धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. राजकीय यश मिळेल. मन शांत ठेवा. संयम आवश्यक आहे. 

मकर:- ग्रहमान अनुकूल आहे. काही कामे मात्र रेंगाळतील. घाई करू नका. सर्वकाही ठीक होईल. 

कुंभ:- संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. काही कामे रेंगाळतील. अध्यात्मिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे. 

मीन:- आर्थिक प्राप्ती मना सारखी होईल. मात्र धावपळ वाढेल. दगदग होईल. लवकरच परिस्थिती बदलेल.  

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
Ac square