सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार,२५ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज अनिष्ट दिवस, नृसिंह जयंती आहे” 
चंद्रनक्षत्र – स्वाती/ विशाखा ( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:- जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. प्रेमात वाट बघावी लागेल. जुनी येणी वसूल होतील.       
वृषभ:- अत्यंत उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन फायद्याचे बोलणे होईल. 
मिथुन:- कामात अडथळे येऊ शकतात. काही काळ वाट बघावी लागेल. नियोजन चुकू शकेल.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. घरात काही बदल कराल. महत्वाचे घरगुती निर्णय होतील.   
सिंह:- सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. आनंदी दिवस आहे.  
कन्या:- आध्यत्मिक सौख्य लाभेल. बोलण्यास मान मिळेल. सन्मान वाढेल.   
तुळ:-  कामे रेंगाळतील. मात्र आत्मविश्वास वाढेल. नवीन कल्पना सुचतील. 
वृश्चिक:- त्रासदायक दिवस आहे. कामात अडथळे येतील. शक्यतो आज विश्रांती घ्या.
धनु:- उत्तम दिवस आहे. मानसिक समाधान मिळेल. दिवस आनंदात व्यतीत कराल. 
मकर:- संमिश्र दिवस आहे. श्री. गणेशाची उपासना करा. सौख्य लाभेल. 
कुंभ:- वरिष्ठ नाराज होऊ शकतात. राजकीय पेच टाळा. भ्रमंती घडेल. 
मीन:- आजचा दिवस फारसा अनुकूल नाही.  संयम  ठेवा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521