सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार,४ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० “आज चांगला दिवस आहे.” शुक्र वृषभ राशीत प्रवेश करत आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, धनु, मकर, मीन या राशींना अनुकूल होत आहे. 
नक्षत्र – श्रवण (सकाळी ८.२६ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सौख्य लाभेल. कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. व्यवसायात वाढ होईल.       
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अंदाज अचूक ठरतील. उच्च शिक्षणात यश मिळेल. दूरच्या नातेवाइकांशी संपर्क होईल.  
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मनावर ताण येईल. उपासना आणि ध्यान धारणा करा. काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रेमात यश मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. मन आनंदी राहील. 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. नवीन संधी मिळतील.   
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मन अस्वस्थ आहे. उपासना केल्यास त्यातून मार्ग सापडेल. मोठा निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या.  
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) भावनाविवश व्हाल. कमी बोलणे हिताचे आहे. क्रोध आवरा.  
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लेखकांना यश मिळेल. लाभाचा दिवस आहे. महत्वाचे करार आज पूर्ण करा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) वक्तृत्व बहरेल. शब्दास मान मिळेल. कुटुंबास वेळ द्याल. उत्तरे सापडतील.  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आत्मविश्वास वाढेल. नवीन कल्पना सुचतील. आडाखे अचूक येतील. 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन उदास राहील. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. विश्रांती घ्या. 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रगतीची घोडदौड चालूच आहे. शक्य तो महत्वाची कामे आज पूर्ण करा. यश मिळेल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)