सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार,२६ जानेवारी २०२१

Rashi Bhavishya Today -ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज आनंदी दिवस, भौम प्रदोष आहे” 
चंद्र नक्षत्र – आर्द्रा (उद्या पहाटे ३.१२ पर्यंत) त्रयोदशी तिथी रात्री १.१२ पर्यंत

मेष:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मनाजोगती कामे होतील.        

वृषभ:- शब्दास मान मिळेल. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील. खर्चात वाढ संभवते. 

मिथुन:- विनाकारण नुकसान होऊ शकते. कमी बोलणे हीताचे आहे. निर्णय जपून घ्या.

कर्क:- फारसा अनुकूल दिवस नाही. खर्चात वाढ होऊ शकते.    

सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. उत्तम लाभ होतील. मन प्रसन्न राहील.   

कन्या:-  शत्रू पराभूत होतील. सौख्य लाभेल. मनासारखी बढती-बदली होईल. 

तुळ:- कामानिमित्त प्रवास घडेल. नात्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका. अचानक धनलाभ होईल.  

वृश्चिक:- रोजची कामे चालू ठेवा. नवीन साहस नको. आरोग्य सांभाळा.

धनु:- वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. संशय कल्लोळ टाळा. 

मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. सौख्य लाभेल. 

कुंभ:- उपासना करण्यास उत्तम कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नती होईल.  

मीन:- विनाकारण वाद विवाद होत आहेत. गैरमजातून त्रास होऊ शकतो. काही काळ शांत रहा. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)