सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार,१५ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today –राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० “आज चांगला दिवस आहे.” 
चंद्रनक्षत्र – आश्लेषा (रात्री ९.४२ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)    
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नवीन कल्पना सुचतील. मन शांत राहील. शुभ समाचार समजतील.     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सौख्य लाभेल. प्रवासात काळजी घ्या. दगदग संभवते. 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. काळजी दूर होईल. 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) स्वतःच्या भूमिकेचा विचार करा.  कणखर भूमिका घ्या. व्यक्त व्हा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. उगाचच धावपळ होईल. आज महत्वाची कामे नकोत. 
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम लाभ होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करून घ्या. अनुकूल कालावधी आहे.   
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) लाभदायक दिवस आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. उत्तम संवाद होईल.  
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या भाटीगाठी होतील. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक कामी येईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामात अडथळे येत आहेत. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. संयम बाळगावा लागेल.  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) महत्वाची कामे आज पूर्ण करा. जोडीदाराशी संवाद साधा. वाहने जपून चालवा. 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. संशय कल्लोळ टाळा. कुटुंबास वेळ द्याल. 
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) सौख्य लाभेल. दिवस अनुकूल आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)