सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,२८ एप्रिल २०२१

ज्योतिषी पं. मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज चंद्र गुरूच्या ‘विशाखा’ नक्षत्रात आहे.
आज संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस आहे.
(Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)    

मेष:- अध्यात्मिक अनुभूती मिळेल. प्रेमात यश. शत्रू पराभूत होतील.       
वृषभ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कर्जे मंजूर होतील. कामास गती मिळेल. 
मिथुन:- आर्थिक बाबतीत समाधानी राहाल. स्पर्धेत यश मिळेल. संतती विषयक शुभ समाचार समजतील.
कर्क:- खर्चात वाढ होईल. कामे रेंगाळतील. महत्वाची कामे आज नकोत.
सिंह:- आर्थिक आवक चांगली राहील. गृहसौख्य लाभेल. मन शांत ठेवा.  
कन्या:- भरपूर आर्थिक लाभाचा दिवस आहे. नाव होईल. सन्मान मिळतील.   
तुळ:- मन प्रसन्न राहील. कलाप्रांतात चमक दाखवाल. अनामिक भीती दाटून येईल. 
वृश्चिक:- धार्मिक कामासाठी खर्च कराल. दानधर्म केल्यास उत्तम फळ मिळेल.  
धनू:-उत्तम दिवस आहे. संधी दवडू नका. नवीन कल्पना सुचतील.
मकर:- अध्यात्मिक अनुभूती मिळेल. विनाकारण खर्च वाढेल. मन शांत ठेवा. 
कुंभ:- सौख्य लाभेल. स्वप्ने साकार होतील. मन शांत राहील. अडचणी दूर होतील.  
मीन:- काळजी घ्या. पिडादायक दिवस आहे. संयम बाळगा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी पं. मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)