सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,७ एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 

Rashi Bhavishya Today – राहूकाळ- दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
चंद्रनक्षत्र :’धनिष्ठा’ (रात्री ३.३३ पर्यंत) 
आज उत्तम दिवस, पापमोचन एकादशी आहे.

Rashi Bhavishya Today  

मेष:- फायद्याचा दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. दबदबा राहील.     

वृषभ:- कामाच्या ठिकाणी वजन राहील. विरोधक नामोहरम होतील. मन प्रसन्न राहील. 

मिथुन:- हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. मात्र विजय तुमचाच होईल.

कर्क:- वाहने जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. मन शांत ठेवा. 

सिंह:- जोडीदारासाठी खर्च कराल. स्पर्धेत यश मिळेल. नेतृत्वगुण सिद्ध होईल.  

कन्या:- आर्थिक प्राप्तीसाठी अतिउत्तम दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. यश मिळेल. 

तुळ:- कामात अडथळे येतील. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. स्पर्धेत मात्र यश मिळेल. 

वृश्चिक:- आरोग्याची चिंता निर्माण होईल. गुप्तशत्रू त्रास देतील. कमी बोलणे हिताचे आहे.

धनु:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. ठराविक विक्री व्यवसायिकांना धनलाभ होणार आहे. कामाला लागा. 

मकर:- खर्चात वाढ होणार आहे. मन शांत ठेवा. सरकारी नियम पाळा. ध्यान धारणा करा. 

कुंभ:- मेजवानी मिळेल. गुप्तशत्रूपासून दूर रहा. स्पष्ट भूमिका घ्याल. कुलदेवतेची उपासना अत्यावश्यक आहे.  

मीन:- खर्चात वाढ होणार आहे. त्याची भरपाई नंतर होईल. मन शांत ठेवा. क्रोध आवरा.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)