
आजचे राशिभविष्य बुधवार,२३ डिसेंबर २०२०
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – रेवती (पहाटे ४.३३)(Rashi Bhavishya Today )
मेष:- खर्चात वाढ करणारा दिवस आहे. धावपळ वाढेल. कामानिमित्त प्रवास घडतील.
वृषभ:- उत्तम लाभाचा दिवस आहे. संवाद कौशल्य कामास येईल. प्रवासात लाभ होतील.
मिथुन:- कामानिमित्त भ्रमंती होईल. नवीन ओळखी होतील. वक्तृत्व बहरेल.
कर्क:- फारसा अनुकूल दिवस नाही. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. जपून संवाद करा.
सिंह:- धनलाभ होईल. शत्रू पराभूत होतील. वाहने काळजी पूर्वक चालवा.
कन्या:- गैरसमज होण्याचा दिवस आहे. स्पष्ट भूमिका घ्या. जोडीदाराशी संवाद साधा.
तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अधिकाराचा योग्य उपयोग कराल. महत्वाचे करार आज पूर्ण करा.
वृश्चिक:- तुमची कार्यक्षमता कामास येईल. प्रश्न मार्गी लागतील. सौख्य लाभेल.
धनु:- छंद जोपासाल. मन प्रसन्न राहील. घरात काही बदल कराल. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील.
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनासारख्या घटना घडतील.
कुंभ:- मन मोकळे कराल. आर्थिक आवक चांगली राहील मात्र खर्च देखील होणार आहे. कला क्षेत्रात यश मिळेल.
मीन:- प्रयत्नांना मर्यादा येतील. काही शब्द पाळावे लागतील. निराश होऊ नका. उपासना करा.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या Rashi Bhavishya Today )स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)