सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,३० डिसेंबर २०२०

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज चांगला दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – आर्द्रा (संध्याकाळी ६.५५ पर्यंत)

मेष:- अत्यंत अनुकूल दिवस आहे.आर्थिक प्राप्ती चांगली होत आहे.मनाजोगती कामे होतील.        

वृषभ:- शब्दास मान मिळेल. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील. मोजके बोला. 

मिथुन:- विनाकारण नुकसान होऊ शकते. निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या.आत्मविश्वास वाढेल.

कर्क:- संमिश्र दिवस आहे. कामात अडथळे येत आहेत. महत्वाची कामे आज नकोत.   

सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे.व्यक्तिमत्व विकास होईल.गुंतवणूक लाभाची ठरेल.   

कन्या:-  शत्रू पराभूत होतील. सौख्य लाभेल मनासारखी बढती/बदली होईल. 

तुळ:- कामानिमित्त प्रवास घडेल.नात्यातून लाभ होतील. पित्याशी संवाद साधा.  

वृश्चिक:- उत्साहवर्धक कालावधी नाही.पीडा दायक दिवस आहे.रोजची कामे चालू ठेवा. 

धनु:- वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. संशय कल्लोळ टाळा. 

मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. सौख्य लाभेल. 

कुंभ:- काही काळ वाट बघावी लागेल. उपासना करण्यास उत्तम कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नती होईल. 

मीन:- विनाकारण वाद विवाद होत आहेत. गैरमजातून त्रास होऊ शकतो. संयम बाळगा. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)