सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,१० फेब्रुवारी २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज वर्ज्य दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – उत्तराषाढा   (दुपारी २.१२ पर्यंत)

मेष:- शब्दास मान मिळेल. गूढ उकलतील. सिद्धी प्राप्त होतील.          

वृषभ:- राजकीय पेचप्रसंग निर्माण होतील. मानसिक गोंधळ वाढेल.  

मिथुन:- अस्वस्थ करणारा दिवस आहे. काहीसा तणाव वाढेल.

कर्क:- कामे मार्गी लागतील. जोडीदाराची चांगली साथ लाभेल.  

सिंह:- विजयी दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील.  

कन्या:- कामात अडथळे निर्माण होतील. मन अस्वस्थ राहील. 

तुळ:- मानसिक सौख्य लाभेल. आनंदी राहाल. नवीन कल्पना सुचतील. 

वृश्चिक:- सुखाचा कालावधी आहे. उत्साह वाढेल. आर्थिक घडी बसेल.

धनु:- खर्च वाढू शकतात. विणाकर्ण एखाद्या प्रकरणात मानसिक त्रास होऊ शकतो. 

मकर:- काहीसा तणावपूर्ण दिवस आहे. मात्र संध्याकाळ आनंदात व्यतीत कराल. 

कुंभ:- खर्चासाठी तयार राहा. प्रतिष्ठा सांभाळा. आरोग्य काळजी घ्या.   

मीन:- संधीचे सोने कराल. धनलाभ होतील. नावलौकिक वाढेल. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली