सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,१७ फेब्रुवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज सामान्य दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – अश्विनी   (अहोरात्र) 

मेष:- व्यसने प्रलोभने टाळा. चुकीचे निर्णय होऊ शकतात. योग्य सल्ला घ्या.           

वृषभ:- विंचू काट्याचे भय आहे. आरोग्य सांभाळा. मन शांत ठेवा.  

मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. प्रगतीची घोडदौड सुरूच राहील.

कर्क:- सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. कामे मार्गी लागतील.  

सिंह:- हातून चुकीची कामे होऊ देऊ नका. मनावर ताबा ठेवा, बेभान करणार दिवस आहे.   

कन्या:- कामाचा ताण जाणवेल. आराम करण्याची गरज आहे. मन स्थिर ठेवा.  

तुळ:- प्रगती पथावर वाटचाल कराल. भागीदारीत यश मिळेल.  

वृश्चिक:- उत्तम कालावधी आहे. सूचक घटना घडतील. अनुकूलता वाढेल.

धनु:- यश मिळेल. सौख्य लाभेल. प्रसन्न वाटेल.   

मकर:- विनाकारण भय जाणवेल. ध्यानधारणा लाभदायक ठरेल. 

कुंभ:- उत्तम दिवस आहे. प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. वेळ दवडू नका.    

मीन:- अनुकूल कालावधी नाही. घाई करू नका. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)