सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार, २४ फेब्रुवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज शुभ दिवस, प्रदोष, भीष्म द्वादशी आहे.” 
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू (दुपारी १.१७ पर्यंत)

मेष:- धार्मिक कार्यात रुची निर्माण होईल. अध्यात्मिक सुख लाभेल. सत्संग घडेल.       

वृषभ:- कर्जे मंजूर होतील. येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल. 

मिथुन:- शब्दास मान मिळेल. उत्साह वर्धक घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल.

कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. मन विचलित होईल. कुलदेवतेची उपासना लाभदायक ठरेल. 

सिंह:- उत्तम ग्रहमान आहे. यश मिळेल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील.   

कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ खुश होतील.  

तुळ:- सौख्य लाभेल. प्रवास संभवतात. मन प्रसन्न राहील. 

वृश्चिक:- कामाचा ताण वाढेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. विश्रांती घ्या.

धनु:- वरिष्ठ खुश होतील. सरकारी पदे मिळतील. मन शांत ठेवा. 

मकर:- दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. 

कुंभ:- सर्व साधारण दिवस आहे. सौख्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.  

मीन:- आर्थिक प्राप्ती उत्तम होईल. मात्र धावपळ वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.  

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today -कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)