सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
आज चंद्र ‘चित्रा’ नक्षत्रात आहे.

मेष:- जोडीदाराला विश्वासात घ्या. योग्य सल्ला मिळेल. विरोधक पराजित होतील.     

वृषभ:- आर्थिक   लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. अंदाज बरोबर ठरतील. 

मिथुन:-  महत्वाची कामे पूर्ण करा. कठोर निर्णय घ्याल. पराक्रम गाजवाल.

कर्क:- संयम बाळगा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. शत्रूंचा बंदोबस्त करा. 

सिंह:- आर्थिक लाभ होतील. हितशत्रू पराभूत होतील. लेखकांना यश मिळेल.  

कन्या:- बोलण्याने कोणालाही दुखवू नका. शब्द देताना जपून द्या. आर्थिक बाबतीत शब्द जपून द्या. 

तुळ:- मन शांत ठेवा. उष्णतेचा त्रास जाणवेल. तांत्रिक बाबतीत काळजी घ्या. वाहने जपून चालवा. 

वृश्चिक:- सकाळ आर्थिक लाभाचा आहे.नंतर खर्चात वाढ होणार आहे. अहंकार नको. नम्र रहा.

धनु:- पुरेपूर लाभ होतील. यश मिळेल. दबदबा कायम राहील. 

मकर:- सामाजिक वजन वाढेल. मान सन्मान वाढेल. अधिकार मिळतील. 

कुंभ:- जुनी येणी वसूल होतील. मार्ग सापडेल. अडचणी दूर होतील. 

मीन:- आरोग्याची चिंता निर्माण होईल. मन शांत ठेवा. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)