सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,२० जानेवारी २०२१

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज दुपारी १.०० पर्यंत चांगला  दिवस,बुधष्टमी आहे.” 
चंद्रनक्षत्र: रेवती (दुपारी  १२.३६ पर्यंत) सप्तमी दुपारी १.१५ पर्यंत 

मेष:- खर्चिक दिवस आहे. प्रवासात अडचणी येतील. मौल्यवान वस्तू सांभाळा. 

वृषभ:- आनंदी दिवस आहे. प्रगतीचा कालावधी आहे. लाभाचे निर्णय होतील. 

मिथुन:- संमिश्र दिवस आहे. कामात मन रमेल.  धावपळ वाढेल. नवीन ओळखी होतील.

कर्क:- फारसा अनुकूल दिवस नाही. दगदग वाढेल. वारसा हक्काची कामे पुढे जातील.       

सिंह:-  आर्थिक लाभ होतील. समाधानकारक कामे होतील. आरोग्य संभाळा. 

कन्या:- विवाह संबंधात घाई नको. जोडीदाराला समजून घ्याल. शुभ समाचार समजतील.

तुळ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल. 

वृश्चिक:-  खुश खबर मिळेल. पराक्रम गाजवाल. स्पर्धेत यश मिळेल.  

धनु:- मौल्यवान खरेदी होईल. आनंदी राहाल. पशु पक्षांशी संबंध येईल. 

मकर:-उत्तम लाभ होतील. सौख्य लाभेल. प्रगती होईल. मान – सन्मान मिळतील. 

कुंभ:- उत्तम संवाद साधाल. आनंदात दिवस व्यतीत होईल. जुन्या  ओळखीतून लाभ होतील.

मीन:- यशस्वी दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. मौज कराल. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)