सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,१६ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० “आज चांगला दिवस आहे.” 
चंद्र नक्षत्र – मघा (रात्री १०.१५ पर्यंत) ( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल रवी सौख्य देईल. कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न राहील. प्रतिष्ठा वाढेल.     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनामिक भीती दाटून येईल. आरोग्याची काळजी घ्या. हुरहूर वाटेल.  
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखाचा दिवस आहे. कामानिमित्त फिरावे लागेल. नवीन जबाबदारी अंगावर येईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) खर्चात वाढ संभवते. वादविवाद टाळा. कुटुंबास वेळ द्याल. 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. आप्त भेटतील. मेजवानीच प्रसंग येतील.  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) जे हवे आहे ते या काळात सिद्ध होईल. प्रगती होईल मात्र आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.  
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) लाभदायक दिवस आहे. आर्थिक प्राप्ती होईल. कामे मार्गी लागतील. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. कामाचा ताण वाढेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. मन शांत ठेवा. 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विजयी वाटचाल सुरू होईल. शुभ समाचार समजतील. 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) खर्चात वाढ संभवते. कामानिमित्त भ्रमंती होईल. अचानक जबाबदारी येऊन पडेल. 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मन आनंदी राहील. उत्तम लाभ मिळतील. कामाला वेग येईल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)