सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,२ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ –  दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज चांगला दिवस आहे” 
चंद्रनक्षत्र – शततारका (दुपारी ४.५९ पर्यंत) मंगळ कर्क राशीत तर बुध वक्री होऊन वृषभ राशीत प्रवेश करत आहेत.
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चांगला लाभ होईल. उत्तम आर्थिक आवक होईल. शत्रूपीडा वाढणार आहे.     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) ग्रहमान अनुकूल होत आहे. धनलाभ होईल. आनंदी दिवस आहे. 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) ग्रहमान संमिश्र आहे. मन अस्वस्थ राहील. अचानक धनलाभ संभवतो.  
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान फारसे अनुकूल नाही. मन शांत ठेवा. उपासना करा. शत्रूभय वाढेल. 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) भ्रमंती घडेल. आरोग्य सांभाळा. वादविवाद टाळा.  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. लाभ होतील.  
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे सध्या नकोत. कामात अडथळे येतील. नियोजन बिघडेल.  
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल कालावधी आहे. प्रयत्न वाढवा. काळजी करू नका. 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. महत्वाची कामे आज पूर्ण करा. 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) खर्च वाढू शकतात. शब्दात अडकू नका. विचारपूर्वक कृती करा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  अध्यात्मिक लाभ होतील. वादविवाद टाळा. दीर्घकालीन निर्णय होतील. 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. तूर्त महत्वाचे करार नकोत.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)