सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार, ३० जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०  
“आज दुपारी १.०० पर्यंत चांगला दिवस आहे” 
चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आध्यत्मिक प्रगती साधेल. अनुकूल दिवस आहे.      
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) जबाबदारी वाढेल. मनस्वास्थ्य लाभेल. चित्त उल्हसित राहील.  
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सौख्य लाभेल. कामात चालढकल नको. अचानक धनलाभ होऊ शकतो.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कष्टदायी दिवस आहे. मन शांत ठेवा. एकाग्रता आवश्यक आहे. 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. संधी चालून येतील. शुभ समाचार समजतील.   
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अडथळे दूर होतील. मार्ग सापडेल. यश मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) खर्चात वाढ होऊ शकते. प्रलोभने टाळा. महत्वाची कामे आज नकोत.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. आर्थिक प्रगती होईल. 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रसिद्धी वाढेल. लाभ होतील. शब्दास मान मिळेल.  
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सत्संग लाभेल. अध्यात्मिक उन्नती होईल. उपासना लाभदायक ठरेल. 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संयम ठेवा. प्रगतीस उत्तम कालावधी आहे. सूचक घटना घडतील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)