सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,९ जून २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज वर्ज्य दिवस *दर्श अमावस्या* आहे” 
चंद्रनक्षत्र – कृतिका (रात्री ८.३२ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आनंदी राहाल. समाधान लाभेल. सुखाची अनुभूती मिळेल.     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आत्मविश्वास वाढेल. अधिकारात वाढ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.  
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात वाढ होणार आहे. अधिकाराचा गैरवापर टाळा. दगदग वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभाचा दिवस आहे. मान सन्मान मिळतील. शुभ कार्यास आज सुरुवात नको.  
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्साह वाढेल. जबाबदारीच्या ठिकाणी नेमणूक होईल. कामे मार्गी लागतील.  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) पिडादायक दिवस आहे. महत्वाची कामे आज नकोत. काळजी घ्या.  
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामे मार्गी लागतील. प्रश्न सुटतील. आशेचा किरण दिसू लागेल.  
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक कालावधी आहे. अधिकारात वाढ होईल. आरोग्य मात्र सांभाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. विरोधक पराभूत होतील. 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. वाहने जपून चालवा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लाभाचा दिवस आहे. आर्थिक आवक होतील. तुमचे वर्चस्व राहील. 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) शुभ कार्यास सुरुवात करू नका. वाहन चालवताना काळजी घ्या. मानसिक शांततासाठी उपासना करा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)