सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,१७ मार्च २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०”आज सकाळी ९.०० पर्यंत चांगला दिवस, विनायक चतुर्थी आहे” 
चंद्रनक्षत्र: अश्विनी/भरणी

मेष:- धनलाभ होईल. मात्र खर्चात देखील वाढ होणार आहे. दूरच्या प्रवासाचा विचार कराल. 

वृषभ:- आनंदी दिवस आहे. प्रिय व्यक्ती भेटतील. मनाजोगती कामे पार पडतील. लाभाचे निर्णय होतील. 

मिथुन:- संमिश्र दिवस आहे. धावपळ वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील.

कर्क:- चैनीची खरेदी कराल. छंद जोपासाल. आनंदी दिवस आहे.       

सिंह:-  आर्थिक लाभ होतील. कामे समाधानकारक होतील. स्वप्ने साकार होतील. 

कन्या:-  प्रेमात यश मिळेल. जोडीदाराला समजून घ्याल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. 

तुळ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनपसंत कामे होतील. व्यवसायात यश मिळेल. 

वृश्चिक:-  संतती संबंधित खुश खबर मिळेल. पराक्रम गाजवाल. परीक्षेत यश मिळेल.  

धनु:-  घरात मोठे बदल होतील. मौल्यवान खरेदी कराल. आनंदी राहाल. 

मकर:- उत्तम लाभ होतील. सौख्य लाभेल. व्यवसायवृद्धी होईल. सन्मान मिळतील. 

कुंभ:-  कला प्रांतात चमक दाखवाल. जुने मित्र भेटतील. आनंदात दिवस जाईल.

मीन:- यशस्वी दिवस आहे. राजकीय स्वप्न पूर्ण होईल. आत्मविश्वास वाढेल. चैन कराल.  

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today  कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)