सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य बुधवार,३ मार्च २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस आहे” 
चंद्रनक्षत्र – स्वाती

मेष:- घरात जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. विवाह इच्छुकांना काही काळ वाट बघावी लागेल. घाई गडबड टाळा.       

वृषभ:- अत्यंत उत्तम दिवस आहे. आर्थिक प्रगती होत आहे. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील. 

मिथुन:- कामात अडथळे येऊ शकतात. संयम ठेवावा लागेल. नियोजन चुकू शकेल.

कर्क:- विनाकारण वादविवाद होऊ शकतात. शांततेने तोडगा काढा. घरात काही बदल कराल.  

सिंह:- सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. योग्य निर्णय घ्याल. आनंदी दिवस आहे.  

कन्या:- खर्चात वाढ होऊ शकते. नियोजन चुकेल. योग्य सल्ला घ्या.  

तुळ:- अवाजवी खर्च होऊ शकतात. कामे रेंगाळतील. आत्मविश्वास थोडासा वाढेल. नवीन कल्पना सुचतील. 

वृश्चिक:- पिडादायक दिवस आहे. कामात अडथळे येतील. शक्यतो आज मोठे निर्णय नकोत.

धनु:- उत्तम दिवस आहे. महत्वाच्या कामाचा शुभारंभ करा. उत्पन्न वाढणार आहे. 

मकर:- संमिश्र दिवस आहे. कुलदेवतेची उपासना करा. सौख्य लाभेल. 

कुंभ:- वरिष्ठ नाराज होऊ शकतात. राजकारणात अपयश येऊ शकते. भ्रमंती घडेल. 

मीन:- आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. मोठे करार आज नकोत. संयम बाळगा. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
Ac square