सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार, ३१ मार्च २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज भद्रा दिवस *संकष्ट चतुर्थी* आहे” चंद्रोदय (मुंबई) रात्री ९.४१ वाजता.
चंद्र नक्षत्र – स्वाती

(तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या.-  8087520521)

मेष:- प्रेमाच्या व्यक्तीवर खर्च कराल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शुभ समाचार समजतील.     

वृषभ:- उत्तम दिवस आहे. उत्साह वाढेल. आर्थिक प्राप्ती होईल. 

मिथुन:- कामात अडथळे येतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे आज नकोत.

कर्क:- घरात शांतता राखा. चिडचिड करू नका. हितशत्रू डोके वर काढतील. 

सिंह:- यशस्वी दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. धनलाभ होतील.  

कन्या:- कठोर बोलणे टाळा. संयम ठेवा. कला आणि छंद यात रममाण व्हाल. 

तुळ:- कामात दगदग होईल. क्रोध आवरा. आनंदी रहा. 

वृश्चिक:-  अंदाज अचूक ठरतील. मन जरासे उदास राहील. दगदग वाढेल.

धनु:- उत्तम दिवस आहे. येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो. 

मकर:- अधिकारात वाढ होईल. कामाचे कौतुक होईल. मन प्रसन्न राहील.   

कुंभ:- नात्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका. प्रिय जनांची आठवण येईल. मन व्याकुळ होऊ शकते.  

मीन:- मानसिक त्रास संभवतो. विनाकारण शत्रुत्व निर्माण होऊ शकते. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)