सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,२६ मे २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज चांगला दिवस, बुधपूर्णिमा आहे.
चंद्र नक्षत्र – अनुराधा 
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
मेष:- आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. महत्वाचे करार आज नकोत.  उपासना लाभदायक ठरेल.       
वृषभ:- जोडीदाराशी वाद होऊ शकतात. संशयकल्लोळ टाळा. भागीदारी व्यवसायात काळजी घ्या. 
मिथुन:- चांगले आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. 
कर्क:- संमिश्र दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल. मात्र अभ्यास वाढवावा लागेल. 
सिंह:- विनाकारण वादविवाद टाळा. वेळेचे महत्व जाणून घ्या. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील.  
कन्या:- उत्तम आर्थिक लाभ मिळतील. मना सारखी कामे होतील. दिवस आनंदात व्यतीत कराल.  
तुळ:- आर्थिक व्यवहार अतिशय जपून करा. खर्चात टाकणारा दिवस आहे.   
वृश्चिक:- अनामिक भय दाटून येईल. आत्मविश्वास कमी होईल. प्रतिष्ठा सांभाळा. 
धनु:- फारसा दिलासादायक कालावधी नाही. संयमाने घ्या. कुलदेवतेची उपासना लाभदायक ठरेल. 
मकर:- उत्तम दिवस आहे. शत्रू पराभूत होतील. आर्थिक येणे वसूल होईल. 
कुंभ:- कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येईल. दगदग वाढेल. संयम बाळगा.   
मीन:- अचानक धनलाभ होऊ शकतो. गुंतवणूक करा. शुभसूचक घटना घडतील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)