सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,५ मे २०२०

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस आहे.” 
चंद्रनक्षत्र – धनिष्ठा (सकाळी ९.११ पर्यंत) (Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)   


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) लाभाचा दिवस आहे. कठोर भूमिका घ्याल. स्पर्धेत यश मिळेल.        
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. कामाचा तणाव वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा.   
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उष्णतेचे विकार संभवतात. त्यातच शत्रू त्रास जाणवेल. संयम बाळगा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस नाही. शत्रूपिडा जाणवेल. संयम आवश्यक आहे. 
सिंह:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) भागीदारी व्यवसायात लक्ष घालावे लागेल. कुटुंबास समजून घ्या. परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळा.   
कन्या:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक उन्नती होईल. आत्मविश्वास वाढेल. अधिकारात वाढ होईल,  
तुळ:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कालावधी आर्थिक लाभाचा आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल. शुभ समाचार समजतील. 
वृश्चिक:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरात काही बदल कराल. कमी  बोलणे हिताचे आहे. कठोर शब्द टाळा. 
धनू:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत उत्साही दिवस आहे. कामात मन रमेल. आर्थिक लाभ होतील.
मकर:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) शब्द जपून वापरा. कौटुंबिक वाद होण्याची शक्यता आहे. नमते घ्या. 
कुंभ:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न होईल. अधिकार गाजवाल.
मीन:- खर्चात वाढ होईल. नवीन प्रश्न निर्माण होतील. वाहने जपून चालवा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)