सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,७ जुलै २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी  १.३०  
“आज प्रतिकूल दिवस, प्रदोष आहे” 
चंद्रनक्षत्र: रोहिणी (संध्याकाळी ६.१९ पर्यंत) 
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) रवी , शुक्र अनुकूल आहेत. प्रतिष्ठा सांभाळली जाईल. आर्थिक आवक चांगली होईल.     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) बुध, मंगळ, शुक्र अनुकूल आहेत. आनंदी कालावधी आहे. येणी वसूल होतील. प्रवास कार्यसाधक होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) केवळ शुक्राची अनुकूलता आहे. कामे मार्गी लागतील. चैनीच्या वस्तूंची खरेदी होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मानसिक सौख्य अनुभवायला मिळेल. उत्तम लाभ होतील. मन आनंदी राहील. अडचणी दूर होतील.   
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी मन रमेल. अनुकूल रवी, बुध आनंद निर्माण करतील. नवीन ओळखी होतील.  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मंगळ , शुक्र तुम्हाला यश देतील. शत्रू पराभूत होतील. दबदबा वाढेल. 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मनाचे आरोग्य सांभाळा. तणाव नियोजन करा. शत्रूपिडा वाढत आहे. 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शनी महाराज प्रसन्न आहेत. नुकसानीची भरपाई होईल. शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल. 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक लाभ होतील. संधी चालून येतील. महत्वाची कामे पूर्ण होतील. 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमची कीर्ती दिगंत पसरेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. शुभ समाचार समजतील.  
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) केवळ बुध आणि मंगळ अनुकूल आहेत. बाकी ग्रहमान नाराज आहे. सावध पावले टाका. 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) धनलाभाचा कालावधी आहे. प्रगती होईल. मन प्रसन्न राहील. आर्थिक उन्नती होईल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)