सर्वात वर

आजचे राशिभविष्य मंगळवार,२३ फेब्रुवारी २०२१

बातमीच्या वर

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज संध्याकाळी ६.०० नंतर चांगला दिवस आहे. जया एकादशी आहे.” 
चंद्र नक्षत्र – आर्द्रा (दुपारी १२.३१ पर्यंत)

मेष:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल.  संधीचे सोने कराल.       

वृषभ:- शब्दास मान मिळेल. खर्चात वाढ होऊ शकते. कागदपत्रे निरखून घ्या.  

मिथुन:- विचारांना दिशा मिळेल. नवनवीन कल्पना सुचतील. स्वप्ने साकार होतील.

कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ संभवते.  शब्द जपून वापरा.   

सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली राहील.  

कन्या:-  शत्रू पराभूत होतील. मनःशांती लाभेल. मनासारखी कामे होतील. 

तुळ:-  प्रवास घडेल. प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. दुरावा निर्माण होऊ देऊ नका. 

वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कामाची दगदग वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो.

धनु:- प्रिय व्यक्तींशी वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. शत्रू पराभूत होतील. 

मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मन:शांती लाभेल. अंदाज अचूक ठरतील. 

कुंभ:- संमिश्र ग्रहमान आहे. उपासना करण्यास उत्तम कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नती होईल. 

मीन:- शत्रुत्व वाढवू नका. गैरसमज दूर करा. संयम बाळगा. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली