सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,४ डिसेंबर २०२०

Rashi Bhavishya Today पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज शुभ दिवस, घबाड दुपारी १.३९  ते रात्री ८.०४ पर्यंत” 
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू (दुपारी १.३९ पर्यंत)

मेष:- धार्मिक कार्यात रुची निर्माण होईल.अध्यात्मिक सुख लाभेल.सत्संग घडेल.       

वृषभ:- कर्जे मंजूर होतील. येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल. 

मिथुन:- शब्दास मान मिळेल. रोमांचक घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल.

कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. मन विचलित होईल. कुलदेवतेची उपासना लाभदायक ठरेल. 

सिंह:- उत्तम ग्रहमान आहे. यश मिळेल.उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील.   

कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ खुश होतील.  

तुळ:- सौख्य लाभेल. प्रवास संभवतात. मन प्रसन्न राहील. 

वृश्चिक:- कामाचा ताण वाढेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. विश्रांती घ्या.

धनु:- वरिष्ठ खुश होतील. सरकारी पदे मिळतील. मन शांत ठेवा.

मकर:- दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. 

कुंभ:- सर्व साधारण दिवस आहे. सौख्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.  

मीन:- आर्थिक प्राप्ती उत्तम होईल. मात्र धावपळ वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Todayकुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)