सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार, १४ डिसेंबर २०२०

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज अनिष्ट दिवस, दर्श अमावस्या, सोमवती अमावस्या आहे.” 
चंद्रनक्षत्र – ज्येष्ठा (रात्री ११.२६ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक लाभ चांगले होतील. विक्री व्यवसायात यश लाभेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.       

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) शुभ समाचार समजतील. संवादातून यश मिळेल. ज्ञानाचा वापर करा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम धनप्राप्तीचे योग आहेत. महत्वाची कामे आज पूर्ण करा. विजयी होण्याचे योग आहेत.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्यदायी दिवस आहे. मन आनंदी राहील. उत्साह वाढेल. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्साह वाढवणारा कालावधी आहे. नवीन पाहुण्यांचे आगमन होऊ शकते.    

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सुखाची अनुभूती लाभेल. आर्थिक आवक चांगली होईल. ऐश्वर्य लाभेल.  

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक आवक चांगली चालू आहे. स्पर्धेत यश मिळेल. नवनवीन कल्पना सुचतील. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नवीन धुमारे फुटतील. मात्र उत्साहास मर्यादा येतील. काही ठिकाणी भ्रमनिरास होऊ शकतो.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल शुक्र वगळता ग्रह मानाची साथ नाही. काळजीपूर्वक काम करा. खर्चात वाढ करणारा दिवस आहे.   

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम लाभाचा दिवस आहे. येणी वसूल होतील. कर्जे मंजूर होतील. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र कालावधी आहे. आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अचानक लाभाचा दिवस आहे. गुंतवणूक करा. अंदाज अचूक येतील.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, राशीभाव या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)