सर्वात वर

आजचे राशिभविष्य सोमवार, ७ डिसेंबर २०२०

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“सकाळी ७.०० नंतर चांगला दिवस, कालभैरव जयंती, कालाष्टमी आहे.” 
चंद्र नक्षत्र – मघा (दुपारी २.३२ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अडथळे दूर होतील. सौख्य लाभेल. कामे मार्गी लागतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्याची काळजी घ्या. उत्तम लाभ होतील. उत्साह वाढेल. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक लाभाचा कालावधी आहे. संवाद कौशल्य कामास येईल. आनंदी रहाल. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. शत्रू पराभूत होतील.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक प्राप्ती होईल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.  

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) यश आणि कीर्ती देणारा कालावधी आहे. मान सन्मान मिळतील. संधीचे सोने करा. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. चैनीवर खर्च कराल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. नवीन करार आज नकोत. मौल्यवान खरेदी होईल. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) फायदा होईल. कामे मार्गी लागतील. आरोग्य मात्र सांभाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कालभैरव उपासना करा. कामे संथ होतील. अध्यात्मिक लाभ होतील. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. चैनीवर खर्च कराल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)