सर्वात वर

आजचे राशिभविष्य शनिवार,१२ डिसेंबर २०२०

Rashi Bhavishya Today – ज्योतिषी पं. मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
आज चंद्र गुरूच्या ‘विशाखा’ नक्षत्रात आहे.
आज प्रतिकूल दिवस, शनिप्रदोष आहे.

मेष:- अध्यात्मिक अनुभूती मिळेल. प्रेमात यश. शत्रू शांत होतील.       

वृषभ:- उत्तम आर्थिक लाभ होतील.कर्जे मंजूर होतील. कामास गती मिळेल. 

मिथुन:- आर्थिक बाबतीत समाधानी राहाल. स्पर्धेत यश मिळेल. सौख्य लाभेल.

कर्क:- खर्चात वाढ होईल. कामे रेंगाळतील. महत्वाची कामे आज नकोत.

सिंह:- आर्थिक आवक चांगली राहील. गृहसौख्य लाभेल. मन शांत राहील.  

कन्या:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. नाव होईल. मान सन्मान मिळतील.   

तुळ:- मन प्रसन्न राहील. कलाप्रांतात चमक दाखवाल. मन दोलायमान होईल. 

वृश्चिक:- धार्मिक कामासाठी खर्च कराल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. विचारपूर्वक निंर्णय घ्या. 

धनू:- उत्तम दिवस आहे. संधी दवडू नका. नवीन व्यवसाय सुरू कराल.

मकर:- अध्यात्मिक अनुभूती मिळेल. विनाकारण खर्च वाढेल. मन शांत ठेवा. 

कुंभ:- सौख्य लाभेल. स्वप्ने साकार होतील. श्री. हनुमान उपासना करा. अडचणी दूर होतील.  

मीन:- काळजी घ्या. पिडादायक दिवस आहे. संयम बाळगा.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Todayकुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)