सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार,६ डिसेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज सकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे.” 
चंद्रनक्षत्र – आश्लेषा (दुपारी २.४६ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सौख्य लाभेल. कुटुंबाला समजून घ्या. संवाद साधा.      

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मनासारख्या घटना घडतील. शत्रू पराभूत होतील. दगदग कमी करा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) लाभ वाढतील. कामे मार्गी लागतील. चिंता दूर होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मनावर ताबा ठेवा.  कणखर भूमिका घ्या. सौख्य लाभेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढू शकतो. मर्यादा स्पष्ट होतील. आज महत्वाची कामे नकोत. 

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक फटका बसू शकतो. सावध रहा.   

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) लाभाचा दिवस आहे. कामे मार्गी लागतील. उत्साह वाढेल.  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या भेटीगाठी होतील. अचानक धनलाभ संभवतो. छोटे प्रवास घडतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामात अडथळे येऊ शकतात. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. योग्य काळजी घ्या. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक प्राप्तीचा दिवस आहे. कामास गती मिळेल. प्रसन्न वाटेल. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) शुभ समाचार समजतील. जोडीदाराशी संवाद साधा. वाहने जपून चालवा. 

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) आर्थिक लाभ होतील. अधिकाराचा फायदा होईल. संवाद कौशल्य कामी येईल. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली