सर्वात वर

आजचे राशिभविष्य गुरूवार, १० डिसेंबर २०२०

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.(संपर्क-8087520521) राहुकाळ-दुपारी १.३० तर दुपारी ३.०० दुपारी १.०० नंतर चांगला दिवस आहे चंद्रनक्षत्र: हस्त (सकाळी १०.५१ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी राशीभाव या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. आनंदी राहाल. मनासारखी कामे होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) महत्वाचे करार आज नकोत. कामात अडथळे येऊ शकतात. काम करताना योग्य काळजी घ्या.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरात वेळ व्यतीत कराल. नात्यातून आनंद मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. कामे मार्गी लागतील.

सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) खर्च वाढवणारा दिवस आहे.आर्थिक नियोजन कोलमडेल. काळजी घ्या.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) छोटे प्रवास घडतील. चैनीवर खर्च कराल. मन प्रसन्न राहील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) काळजी वाढवणारा दिवस आहे. छंद जोपासा. मनाने खचू नका.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. मनासारखी कामे होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सौख्य लाभेल. अनामिक शांतीची अनुभूती मिळेल. दूरचे नातेवाईक भेटतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राजकारणात प्रगती संथ होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. अभ्यासात यश मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. काळजी घेणे आवश्यक आहे. विचारपूर्वक निंर्णय घ्या.

मीन:-(दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) भावना व्यक्त कराल.मन मोकळे कराल. आनंदी राहाल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर,लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,राशीभाव या कार्यक्रमाचे बुकिंग,तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.राशीभाव या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी-8087520521)