सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,१६ डिसेंबर २०२०

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस, धनुर्मासारंभ आहे” 
नक्षत्र: पूर्वाषाढा (रात्री ८.०४ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चैनीची खरेदी कराल. छंद जोपासाल. नात्यातून लाभ होतील.       

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतील. समाधानकारक कामे होतील. स्वप्ने साकार होतील. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रेमात यश मिळेल. जोडीदाराला समजून घ्याल. विवाह इच्छुकांना खुश  खबर मिळेल. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम आर्थिक लाभ होतील. मनपसंत कामे होतील. व्यवसायात यश मिळेल. सूचक घटना घडतील. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) छोटे प्रवास घडतील. पराक्रम गाजवाल. परीक्षेत यश मिळेल.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) घरात मोठे बदल कराल. आनंदी राहाल. चैनीवर खर्च कराल. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम लाभ होतील. सौख्य लाभेल. व्यवसायवृद्धी होईल. सन्मान मिळतील. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कला प्रांतात चमक दाखवाल. जुने मित्र भेटतील. आनंदात दिवस जाईल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) यशस्वी दिवस आहे. राजकीय लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. आनंदी राहाल.  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आवक आणि जावक सारखीच राहील. स्वतःसाठी खर्च कराल. परदेशात जाण्याचा विचार कराल. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आनंदी दिवस आहे. प्रिय व्यक्ती भेटतील. मनाप्रमाणे कामे पार पडतील. लाभाचे निर्णय होतील. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. धावपळ वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)