सर्वात वर

आजचे राशिभविष्य बुधवार,९ डिसेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
चंद्रनक्षत्र – उत्तरा फाल्गुना (दुपारी १२.३३ पर्यंत)
“आज उत्तम दिवस आहे” 
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) स्पर्धेत यश मिळेल. बेत तडीस न्याल. प्रगतीची घोडदौड चालू राहील.           

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अडचणी वाढवणारा दिवस आहे. कामात अडथळे येतील. आज महत्वाचे करार नकोत. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मन प्रसन्न राहील. कामे मार्गी लागतील. आरोग्य प्रश्न निर्माण होऊ शकतात. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. आनंदी कालावधी आहे. आर्थिक आघाडी देखील चांगली राहील. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्चात वाढ होणार आहे. अनामिक भीती दाटून येईल. मन अस्वस्थ राहू शकते.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कामानिमित्त थोडी भ्रमंती होईल. बदल्या होतील. नवीन जबाबदारी अंगावर येईल.  

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात टाकणारा दिवस आहे. महत्वाचे करार आज नकोत. संयम ठेवा.  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. वेळ वाया घालवू नका.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्मानंद मिळेल. सौख्य लाभेल. गुरुची अनुभूती येईल.  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वरिष्ठ नाराज होऊ शकतात. सोबत काम करणाऱ्या लोकांकडून योग्य सहकार्य मिळणार नाही. काहीशी वाट बघावी लागेल. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पीडा दायक दिवस आहे. विनाकारण वाद होतील. मन स्थिर ठेवा. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होऊ लागतील. प्रेमात यश मिळेल.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली