सर्वात वर
AC Ad

आजचे राशिभविष्य शनिवार, १३ मार्च २०२१

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक  

Rashi Bhavishya Today – राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०”आज अनिष्ट दिवस, अमावस्या (दुपारी ३.५१ पर्यंत) आहे” 
चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा (रात्री १२.२२ पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या.(संपर्क – 8087520521)

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाचा पूर्वार्ध चांगला आहे. धार्मिक कार्यात भाग घ्याल. आध्यत्मिक प्रगती साधेल. मन आनंदी राहील.           

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. दुपारनंतर मन प्रसन्न राहील.  

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) गृहसौख्य लाभेल. सरकारी कामात चालढकल नको. अचानक धनलाभ होऊ शकतो.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कष्टदायी दिवस आहे. धावपळ वाढेल. मन शांत ठेवा. फसवणूक होऊ शकते. 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. सुसंधी चालून येतील. शुभ समाचार समजतील. सन्मान मिळेल. संध्याकाळ दगदगीची.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अडथळे दूर होऊ लागतील. मार्ग सापडेल. स्पर्धेत यश मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) खर्चात वाढ होऊ शकते. प्रलोभने टाळा. महत्वाची कामे आज नकोत. स्पर्धेत यश मिळेल.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मानसिक सुख लाभेल. मन आनंदी राहील. आर्थिक उन्नती होईल. 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वक्तृत्व चमकेल. कुटुंबास वेळ द्याल. बोलण्यास मान मिळेल. उत्तरार्ध लाभाचा आहे. 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाढेल. आध्यत्मिक प्रगती होईल. दुपारनंतर प्रगतीचा कालावधी आहे. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) पीडादायक दिवस आहे. संयम ठेवा. अध्यात्मिक उन्नतीस उत्तम कालावधी आहे. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
Ac square