सर्वात वर

आजचे राशिभविष्य रविवार ,१३ डिसेंबर २०२०

बातमीच्या वर

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज वर्ज्य दिवस आहे.” 
चंद्रनक्षत्र – अनुराधा (रात्री १.४० पर्यंत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या  फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. मन शांत ठेवा.  ध्यान धारणा करा. विश्रांती घ्या.       

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कुटुंबास वेळ द्याल. छोटे प्रवास घडतील. वाद विवाद टाळा. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) धनप्राप्तीचे योग आहेत. महत्वाची निर्णय आज घ्या. अचानक धनलाभ होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामात अडथळे येतील. संमिश्र दिवस आहे. मन अस्वस्थ राहील.  

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वादविवाद टाळा. संयम बाळगा. शत्रू पराभूत होतील.  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) ऐश्वर्य लाभेल. सुखाची अनुभूती मिळेल. आर्थिक आवक चांगली होईल.  

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात टाकणारा दिवस आहे. कमी बोलणं हिताचे आहे. योग्य निर्णय घ्या. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) विचारपूर्वक निर्णय घ्या.  सावधपणे पाऊल टाका. अतिआत्मविश्वास नको.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  खर्चात वाढ करणारा दिवस आहे. कामाचा ताण आज अजिबात घेऊ नका. काटकसर करा.   

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लाभाचा दिवस आहे. सौख्य लाभेल. आनंदी रहाल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. अध्यात्मिक आनंद मिळेल. दत्त गुरुची उपासना करा. 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आत्मचिंतन करा. वादात पडू नका.

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली